बंधू येईल माहेरी न्यायला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंगराची येईल न्यायला गाडी घुंगराची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला सण वर्षाचा सण गौरी गणपती सण वर्षांचा गणपती सण वर्षाचा गणपती इथ येईल आनंदाला भरती येई आनंदाला भरती येई आनंदाला भरती साडी चोळी नवी ओ ओ ओ ओ साडी चोळी नवी नेसुन मिरवायाला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला तिथ जमतील लाडक्या मैतरणी तिथं लाडक्या मैतरणी तिथं लाडक्या मैतरणी फेर धरतील भवती साऱ्या जनी फेर धरतील साऱ्या जनी फेर धरतील साऱ्या जनी मला विनवणी करतील नाचायला मला विनवणी करतील नाचायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला माहेरी जाया घूमत मन पाखरु हे घूमत मन पाखरु हे घूमत मन पाखरु माय बापाची ओढ कशी आवरु ती ओढ कशी आवरु ती ओढ कशी आवरु गोड कौतूक करउनी घ्यायला गोड कौतूक करउनी घ्यायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंगराची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणालाTeksty umieszczone na naszej stronie są własnością wytwórni, wykonawców, osób mających do nich prawa.